आजच
हा लेख वाचनात आला.(actually ’वाचला’ अस लिहिल असतं तरी चाललं असतं, पण उगाच... ) माणला जगायला काय लागतं किंवा what is the bare minimum that is required याच उत्तर द्यायचा प्रयत्न... पण एव्हढ्यावरच जगता येता तर achievement, ambition याची कशी सांगड घालायची, नुसतच जगायच तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय फ़रक? त्याहून पुढे आत्ता तरी आपण प्राण्यांहून फ़ार वेगळे आहोत असं वाटत नाय... जाने दो... खाओ पियो ऎश करो...