Friday, April 29, 2011

आजच हा लेख वाचनात आला.(actually ’वाचला’ अस लिहिल असतं तरी चाललं असतं, पण उगाच... ) माणला जगायला काय लागतं किंवा what is the bare minimum that is required याच उत्तर द्यायचा प्रयत्न... पण एव्हढ्यावरच जगता येता तर achievement, ambition याची कशी सांगड घालायची, नुसतच जगायच तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये काय फ़रक? त्याहून पुढे आत्ता तरी आपण प्राण्यांहून फ़ार वेगळे आहोत असं वाटत नाय... जाने दो... खाओ पियो ऎश करो...

Monday, January 24, 2011

अणुरणिया थोकडा...

इथे ऐका
याचा इंग्रजी अनुवाद...

Too scarce to occupy an atom,
Tuka is vast as the sky.
I swallowed my death, gave up the corpse,
I gave up the world of fantasy.
I have dissolved God, the self, and the world
To become one luminous being.
Says Tuka, now I remain
Only to oblige.


यावर काय बोलणार... शब्दच संपले...